वैभववाडी : फोंडा–वैभववाडी राज्य मार्गावरील खांबाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि आदिष्टी देवी मंदिरासमोर आज गतिरोधक बसविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच जि.प. केंद्रशाळा खांबाळे क्र. १ असून, आदिष्टी देवी मंदिरासमोर व बाजूला एसटी बस थांबा असल्याने या दोन्ही ठिकाणी नागरिकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत खांबाळे यांनी गतिरोधक बसविण्याची मागणी वेळोवेळी केली होती. यापूर्वी या परिसरात अपघातांच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. तसेच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी वैभववाडी पंचायत समितीच्या सभेत हा विषय लावून धरत सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. लोके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळून दोन्ही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे फोंडा–वैभववाडी राज्य मार्गावर या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित होऊन विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रवाशांच्या सुरक्षिततेस मदत होणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ढेरे, माजी सरपंच गणेश पवार, पोलीस पाटील रुपेश कांबळे, युवा उद्योजक दिनेश पालकर, युवा कार्यकर्ते जयेश पवार, प्रमोद लोके, सुरेश कर्पे व ग्रामस्थ उपस्थित होते. गतिरोधक बसविण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.