रत्नागिरी, : मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळत निसर्गाचा समतोल राखण्याच्या दिशेने रत्नागिरी परिक्षेत्र वन विभागाने अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत वन विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे तब्बल ३ हजार ३२७ संकटग्रस्त वन्यजीवांना नवजीवन मिळाले आहे. मानवी वस्तीत भरकटलेले, विहिरीत पडलेले, अपघातात जखमी झालेले किंवा जाळ्यात अडकलेले प्राणी असोत; वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून या सर्व प्राण्यांची सुखरूप सुटका केली.
वन विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये माकड आणि साप यांचा भरणा सर्वाधिक आहे. मानवी वस्तीत शिरलेल्या तब्बल १,८२८ माकडांचे आणि १,०९८ सापांचे यशस्वी रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रत्नागिरीच्या विविध भागांत मानवी वस्तीत शिरलेल्या किंवा संकटात सापडलेल्या तब्बल ८८ बिबट्यांना वन विभागाने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे रेस्क्यू केले. याशिवाय, रत्नागिरीच्या सागरी किनार्यावर भरकटून आलेल्या किंवा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ४ विशालकाय ’व्हेल’ माशांना देखील सुरक्षितपणे खोल समुद्रात मार्गस्थ करून जीवनदान देण्यात आले.
या मोहिमेत बिबट्या आणि सापांव्यतिरिक्त सांबर, गवा, खवले मांजर, उदमांजर, कोळशिंदे, रानडुक्कर तसेच दुर्मिळ पक्षांचाही समावेश आहे. संकटग्रस्त अशा सुमारे ४८ विविध दुर्मिळ प्राण्यांचे प्राण वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाच्या या सातत्यपूर्ण, धाडसी आणि नियोजनबद्ध मोहिमांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठा मानव-वन्यजीव संघर्ष टळण्यास मदत झाली आहे. वन कर्मचार्यांची ही तत्परता आणि पर्यावरण संवर्धनातील योगदान याबद्दल रत्नागिरीकरांमधून वन विभागाचे जोरदार कौतुक केले जात आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.