बांदा : विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या मंगलमय उपस्थितीने भक्तिभावाने उजळलेल्या बांदा पोलीस ठाण्यात आज भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सुरेख संगम पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी बांदा पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
गणरायाच्या दर्शनानंतर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भजन कार्यक्रमातही विशाल परब यांनी काही काळ सहभागी होत भक्तिसंगीताचा मनस्वी आनंद लुटला. भक्तिरसाने न्हालेल्या भजनाच्या सुरांनी आणि गणरायाच्या जयघोषाने यावेळी परिसरातील वातावरण अधिकच मंगलमय झाले.याप्रसंगी बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी युवा नेते विशाल परब यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कर्तव्याच्या कठोर जबाबदाऱ्यांमध्येही संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव जपणाऱ्या पोलीस दलाच्या या गणेशोत्सवातील सहभागाचे दर्शन यानिमित्ताने घडले. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत भक्तिसंगीताचा आनंद घेणाऱ्या विशाल परब यांच्या या भेटीने पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात आणखी भर पडली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.