खेड (प्रतिनिधी) : कामानिमित्त दापोली तालुक्यात आलेले पालघर जिल्ह्यातील एका मजुराचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहृत कामगाराचे नाव अशोक केवजी फडवले (वय ३९, रा. पिंपळकडा, सारसून, पो. जामसर, ता. जव्हार, जि. पालघर) असे असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक फडवले हे दापोली तालुक्यातील ताडील बागवाडी येथे नियाज अब्दुल्ला अराई यांच्याकडे झाडे तोडण्याच्या कामासाठी आले होते.
२९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांना कावीळ झाल्याने तब्येत बरी नसल्याचे सांगून ते मूळ गावी पालघर येथे जाण्यासाठी ताडील बागवाडी येथून निघाले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही ते आपल्या घरी पोहोचलेच नाहीत. पती घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी जयवंती फडवले यांनी सर्व नातेवाईक, शेजारी तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचा कसून शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
अशोक फडवले हे आजारी अवस्थेत गावी जाण्यास निघाले असतानाच त्यांचा संपर्क तुटल्याने, कोणीतरी अज्ञात कारणासाठी त्यांना पळवून नेऊन त्यांचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अखेर या प्रकरणी जयवंती फडवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या बेपत्ता कामगाराचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.