मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मालवण नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत शहरातील आठवडा बाजारपेठ येथे सिंगल युज प्लास्टिक विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर एकूण ३,०५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगराध्यक्ष ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. या क कारवाई वेळी नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता लिपीक मंदार केळुसकर तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या व नगरपरिषदेच्या नियमानुसार सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये. दंडात्मक कारवाईस नकार देऊ नये. नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करू नये. दंड भरण्यास नकार देणाऱ्या अथवा कारवाईस विरोध/अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नियमानुसार विक्रीस मनाईची कारवाई करण्यात येईल तसेच यापुढेही सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.