मळगावच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. भूतनाथ मंदिराशेजारील पाणवठ्यावर मशीनच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा घालून पाणी अडविण्यात आले. यामुळे पाण्याचा साठा वाढण्यासोबतच पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. याचबरोबर मळगावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी वनराईचे कच्चे बंधारे उभारून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम तातडीने राबविला. समाजसेवक पांडुरंग राऊळ आणि राजू परब यांच्या माध्यमातून या कामासाठी आवश्यक मशीनरी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमात समाजसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि मळगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. जलसंवर्धनासाठी ग्रामस्थांनी दाखविलेला हा एकजुटीचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.