देवगड (प्रतिनिधी) - मित्रांसोबत नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या आरे-बौद्धवाडी (ता. देवगड) येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. राहुल नयनकुमार कुडाळकर (१९) असे मृत युवकाचे नाव असून ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरे बौद्धवाडीनजीकच्या नदीपात्रात घडली. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरे-बौद्धवाडी येथील सुयोग दीपक आरेकर (२२), विराज रतन कांबळे, साईनेश दीपक कांबळे व राहुल कुडाळकर हे चौघे मित्र रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाडीनजीकच्या आरे नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.
त्यावेळी राहुल कुडाळकर याला पोहताना नदीपात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याचा श्वास गुदमरल्याने तो पाण्यात दिसेनासा झाला. मित्रांनी नदीपात्रात त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नदीच्या खडकात झाडीमध्ये तो सापडला. त्याला तात्काळ शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची खबर सुयोग आरेकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.