loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर, चार शिक्षकांची निवड

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सन २०२६-२०२७ साठी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सहभागी शिक्षकांचे मूल्यांकन करण्यात आल्यानंतर तालुकास्तरावर चार शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये गुहागर प्रभागातून अमोल भैरवनाथ धुमाळ (जि.प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १), अडूर प्रभागातून सुनिल शंकर वाघे (जि.प. शाळा उमराठ नं. १), चिखली प्रभागातून किरण रामचंद्र सूर्यवंशी (जि.प. शाळा कौंडर काळसूर गुरववाडी) आणि आबलोली प्रभागातून सतिश नंदकुमार विचारे (जि.प. शाळा कोळवली भुवडवाडी) यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे शिक्षण विभागाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg