loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ स्कूलमध्ये पोस्को कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यू. कॉलेज (सी. बी. एस. ई.) वेरळ येथे मंगळवार दि.६ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुका विधी सेवा समिती, खेड यांच्यामार्फत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक गुन्हा व संरक्षण कायदा २०१२ व पोस्को कायदा यावर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जी. डी. पाटील (दिवाणी न्यायाधीश स्तर, खेड) व उत्तमकुमार जैन (स्नेह ज्योती निवासी अंध विद्यालय घराडी, मंडणगड सदस्य, जेष्ठ पत्रकार ) यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक गुन्हा व संरक्षण कायदा तसेच पोस्को कायदा याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस. एस.अली, सीईओ डॉ. विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिनाक्षी आंब्रे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg