loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेकाजुळवाडी पुलाचा जोडरस्ता खचला, वाहनधारकांना करावी लागतेय कसरत

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग वतीने झरेकाजुळवाडी भंडारा नाल्याच्या ठिकाणी नवीन पुल बांधकाम केले. या पुलाची उंची गरजेपेक्षा जास्त उंच केली. यामुळे अगोदरच वाहनधारक हैराण झाले आहेत. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुलाच्या ठिकाणी काही ञुटी तशाच आहेत. शिवाय या पुलाला लागून जो जोडरस्ता तयार करण्यात आला आहे तो रस्ता एका बाजूला पूर्ण खचला आहे. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभाग यांनी ठेकेदार करवी हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा, अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg