देवरुख (सुरेश सप्रे) - सीएनजी टँकर चालकांच्या पगार वाढीबाबत, कायदेशीर भत्ते आणि इतर सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी कालपासून जिल्हातील चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने जिल्हातील अनेक सीएनजी पंपावर गँसचा तुटवडा निर्माण होवून वाहनधारकांना फटका बसला आहे. सीएनजी टँकर चालकांच्या पगार वाढीबाबत, कायदेशीर भत्ते आणि इतर सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व चालकांनी निवेदनाद्वारे मागणी करत संप सुरू केला आहे.
चालक आपल्या निवेदनात ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये सीएनजी टँकर चालवण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करत आहोत. सीएनजी हा अतिशय संवेदनशील आणि ज्वलनशील वायू असल्याने, आम्ही प्रत्येक ट्रीप पूर्ण करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत सतर्कतेने गाडी चालवतो, जेणेकरून कंपन्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि वाहतूक सुरक्षित करतो. सध्या चालकांना मासिक २०,००० रुपये (वीस हजार रुपये) पगार दिला जातो. परंतु, वाढती महागाई, प्रवास खर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा वाढलेला खर्च पाहता, या पगारात घरखर्च चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. सदर चालक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे या नोकरीवर अवलंबून आहेत. तरी सर्व कंपन्यांच्या मालकांनी आमच्या कष्टाची व जोखमीची दखल घेऊन खालील न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती चालकवर्गातून केली जात आहे.
चालकांच्या प्रमुख मागण्या पगार वाढ: आमच्या सध्याच्या २०,०००/- रुपये पगारात १०,०००/- रुपये वाढ करून तो ३०,००० /- (तीस हजार रुपये) करण्यात यावा. प्रत्येक महिन्याचा पगार ५ तारीख किंवा त्याआधी बँक खात्यात जमा झाला पाहिजे आणि सोबत प्रत्येक चालकाला अधिकृत सॅलरी स्लिप मिळावी. चालकांना भविष्यातील सामाजिक सुरक्षेसाठी भविष्य निर्वाह निधी पीएफ आणि मोफत वैद्यकीय उपचारांसाठी ईएसआयसीची कायदेशीर सुविधा त्वरित लागू करण्यात यावी. तसेच पंपावर विश्रांतीची सोय असावी ड्युटी दरम्यान किंवा रात्रीच्या वेळी चालकांना थांबण्यासाठी प्रत्येक सीएनजी पंपावर बसण्याची आणि झोपण्याची (विश्रांतीची) योग्य सोय करण्यात यावी. तसेच अत्यंत धोकादायक आणि ज्वलनशील मालाची वाहतूक करत असल्याने दरमहा विशेष जोखीम भत्ता लागू करावा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.