मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवं मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांकडून याबाबत उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत असताना शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेमार्फत ०९ ऑक्टोबर (शुक्रवार) पासून भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी सोसायटी फॉर निमल प्रोटेक्शन, नागपूर या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एकूण २०० भटके श्वान पकडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना भटक्या श्वानांमुळे होणारा त्रास कमी करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच संबंधित नियम व प्राणी कल्याणविषयक तरतुदींचे पालन करून आवश्यक कार्यवाही करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. ङ्गमालवण नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.