लांजा (संजय साळवी) - जय भवानी गोंधळी समाज मित्रमंडळ लांजाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार दि. २० ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल किर्तीमहलच्या पाठीमागील कुरूपवाडी येथील पटांगणात होणार्या या कार्यक्रमात दहा दिवस सतत विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये रविवारी ११ ऑक्टोबर रोजी देवीच्या प्रतिमेची स्थापना, पुजन व आरती, याशिवाय दररोज रात्री सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होणार आहे. सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता गरबा व दांडियारास, मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता गरबा व दांडियारास, बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता गरबा व दांडियारास.
गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम, रात्री १० वाजता शक्तीवाले शाहीर तेजल पवार - गोताड (खालगाव ता. रत्नागिरी) व तुरेवाले शाहीर किशोर सणस (मांडवे ता. खेड) यांच्या जाकडी नृत्याचा जंगी सामना, शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम व गरबा - दांडियारास, शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता गरबा व दांडियारास, रविवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ दरम्यान महाप्रसाद, रात्री ९ वाजता कणकवली सिंधुदुर्ग येथील सुप्रसिद्ध गोंधळी सुभाष इंगळे व सहकारी यांचा गोंधळ व जागरण कार्यक्रम, सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री दांडियारास व गरबा कार्यक्रम, मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री दांडियारास व गरबा कार्यक्रम. याशिवाय दररोज रात्री सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होणार आहे. तरी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय भवानी गोंधळी समाज मित्रमंडळ लांजाच्यावतीने करण्यात आले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.