loader
Breaking News
Breaking News
Foto

लवकरच अमृत भारत अपग्रेड २.० ट्रेन येणार

अमृत भारत अपग्रेड २.० ट्रेन पुढील दोन वर्षात ICF मध्ये नवीन ५० तयार केल्या जाणार आहेत. या रेल्वेमध्ये १२ मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहे. सेमी-ऑटोमॅटिक कपलेट, मॉड्युलर टॉयलेट्स, चेअर पिलर आणि पार्टीशन्स, इमर्जन्सी टॉक बॅक फीचर, इमर्जन्सी ब्रेक सिस्टीम, वंदे भारत ट्रेन्स सारखी सतत प्रकाश व्यवस्था, नवीन संपूर्ण पॅन्ट्री कार, नवीन एर्गोनॉमिक डिझाइनसह सीट्स आणि बर्थ सुधारण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts