loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

खो - खो वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी भारतीय महिला संघाने गाठली आहे. भारताने इराणचा 100-16 या मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यापासून भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. पहिल्या डावात भारत तब्बल 50 गुणांनी आघाडीवर होता. या सामन्यात भारतीय कर्णधार प्रियंका इंगळे ही सामनावीर ठरली. याआधीच्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला 175-18 गुणांनी नमवले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts