loader
Breaking News
Breaking News
Foto

१५ गाड्या चिरडणार्‍या कंटेनरला कसे रोखले

सुसाट धावणार्‍या कंटेनरने १० ते १५ गाड्यांना उडवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी घडली होती. पुण्यातील चाकण-शिक्रापूर रोडवर एका मद्यधुंद कंटेनर चालकाने गाड्यांना चिरडले. यात एकाच जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आता या कंटेनरला रोखण्यासाठी नागरिकांनी काय शर्तीचे प्रयत्न केले याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दुसरे वाहन आडवे लावून कंटेनरला रोखण्यात आले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts