loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी येथे तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा महोत्सव संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४-२५ मध्ये समुहनृत्य (लहान गट)- दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं. १ चा प्रथम क्रमांक तर विद्या मंदिर करुळ गावठाण अ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा विद्या मंदिर ऐनरी येथे संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, मुख्याध्यापक सुनील चव्हाण करूळ गावचे सरपंच नरेंद्र कोलते केंद्रप्रमुख जाधव, केळकर, दत्त विद्या मंदिर मुख्याध्यापक दिनकर केळकर, संजय पाताडे, मनीषा साठे आदी मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts