loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार सुनिल शिंदेंच्या गाडीला अपघात

आमदार सुनिल शिंदेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. त्याच्या कारला बेस्ट बसने धडक दिल्याची माहिती आहे. प्रभादेवीतील एका कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सुनिल शिंदे हे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts