loader
Breaking News
Breaking News
Foto

तब्बल ३ दिवस पेटणारी अगरबत्ती जत्रोत्सवाला अर्पण

दोडामार्ग,(प्रतिनिधी) - शनिवारी साळ - खोलपेवाडी येथील केळेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव होत आहे. या निमित्त वार्षिक कार्यक्रम होणार आहेतच मात्र यावर्षी सिद्धेश भोसले आणि कुटुंबियांकडून १० फूट उंच अखंड ज्योत अगरबत्ती देवाचरणी अर्पण केली आहे. दुपारी २ वाजता ही अगरबत्ती प्रज्वलीत केली. जवळपास तीन दिवस ही अगरबत्ती पेटत राहणार आहे. याचबरोबर ६ फूट दुसरी अगरबत्तीही प्रज्वलीत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts