loader
Breaking News
Breaking News
Foto

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात किती संपत्ती ?

डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांची फक्त अमेरिकेतच नाही तर भारतात देखील मालमत्ता आहे. मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता या शहरांत त्यांचे 4 टॉवर आहेत. या टॉवर्सचे क्षेत्रफळ 30 लाख स्क्वेअर फूट आहे. यामध्ये 800 आलिशान फ्लॅट आहेत. या चारही टॉवर्सची अंदाजे किंमत ही 7,500 कोटी रुपये आहे. आगामी काळात ते 6 टॉवर्स उभारणार आहेत. ज्याची अंदाजे किंमत 15,000 कोटी असेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts