loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे जल्लोषात स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर बांदा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्वागत करीत शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अबिद नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, शहर अध्यक्ष विराज बांदेकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयडे, राष्ट्रवादी कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, रोहण परब,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे जिल्हा सचिव विलास पावसकर, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, तालुका उपाध्यक्ष मेघेंन देसाई, दीपक देसाई, पप्पू जाधव व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts