loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती

रायगड जिल्हा पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले तर नाशिक जिल्हा पालकमंत्रीपद गिरीष महाजन यांना देण्यात आले. त्यानंतर महायुतीमध्ये घटकपक्ष असणार्‍या पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखून आंदोलन केले. तसेच गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळणार अशी शक्यताही वर्तविण्यात येत होती. नाशिक जिल्ह्याला गिरीष महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त करुन त्यांच्या समर्थकांनी आवाज उठविला. त्यामुळे रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts