loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्नाटक येथील कामगाराचा मृतदेह तिलारी डाव्या कालव्यात, एक बेपत्ता

दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात साटेली भेडशी येथे कर्नाटक राज्यातील एका कामगाराचा मृतदेह गेट जवळ आढळून आला आहे. तर त्याच्या सोबत असलेला एक कामगार बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कालव्यातील पाणी कमी करायला सांगितले आहे. हे कामगार खानयाळे येथे एका फार्म हाऊसवर फरशी बसवणे, इतर कामासाठी आले होते. मुकादम याने दोन कामगार गोवा येथे गेले होते राञी माघारी आले पण ते कामाच्या ठिकाणी आले नाहीत, अशी माहिती दिली. सकाळी शोध घेताना एकाचा मृतदेह आढळून आला तर एक जण बेपत्ता होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts