loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेचे प्रमुख प्रा. मधु दंडवते यांची जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे प्रणते, माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मंगळवारी साजरी करण्यात आली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यू लोंढे, नंदू तारी, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, पुंडलिक दळवी, संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साईल नाईक, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts