loader
Breaking News
Breaking News
Foto

बापाने १५ वर्षीय मुलीचे ४५ वर्षीय व्यक्तीशी लावले लग्न

बालविवाहावर बंदी असतानाही बापानेच आपल्या १५ वर्षीय पोरीचा घात केला. त्याने गुपचूपरित्या या अल्पवयीन मुलीचे ४५ वर्षीय व्यक्तीबरोबर लग्न लावून दिले. कर्नाटकमधील चिक्काबल्लापूरच्या गोरामाडुग येथील ही घटना आहे. नारायण स्वामी असे बापाचे नाव. त्याची दोन लग्न झाली. दुसर्‍या बायकोची ही मुलगी. आईचा या लग्नाला विरोध होता. पण लग्न थांबवल्यास मुलगी आणि आईला नारायणने धमकी दिली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts