चिपळूण : शहरातील माधव सभागृहात रत्नसिंधू सायकल संमेलन पार पडले. या संमेलनात जिल्ह्यातील सायकलस्वारांसह मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील १५० सायकलस्वारांनी सहभाग दर्शवला. यंदाचा प्रतिष्ठेचा ’सायकल गौरव पुरस्कार रत्नागिती सायकलिस्ट क्लबचे सायकलिस्ट अमित कवितके यांना त्यांच्या सायकलिंगमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.
जिल्हा सायकल संमिलन गेल्या चार वर्षापासून होत आहे यावों विफल सायकलिंग क्लबकडे यजमानपद होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलद चिपळूण सायकल संमेलनात गौरवण्यात आलेले उत्कृष्ट सायकलस्वार सत्नागिरी सायकलिस्ट क्लब, खेड सायकलिंग क्लब, दापोली सायकलिंग क्लब, सिंधुदुर्ग, कनक रायडर्स क्लब सोबतंच डोंबिवली, महाड, सांगली, रातरा, कराड, विटा, उंब्रज व महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातून १५० सायकलप्रेमी सहभागी झाले होते. चिपळुणातील नृत्यमल्हार ऍकॅडमीच्या संचालिका स्कंथा वितळे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याद्वारे ईशवंदना या संमेलनात विशेष गौरव पुरस्काराने दापोली सायकलिंग क्लबचे अंबरिश गुग्य, तर चिपकूण सायकलिंग क्लबचे अहमद अली शेख व डॉ. मनीषा वाघमारे यांना गौरवण्यात आले. सर्वात जास्त अंतराचे सायकलिंग करणार्या मेल रायडर प्रशांत दाभोळकर यांना सायकल सम्राट, तर फिमेल रायडर डॉ. मनीषा वाघमारे यांना सायकल साम्राज्ञी या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सादर करून संमेलनाची सुरुवात केली, आमदार शेख्न निकम यांच्या हस्ते उद्द्घाटन झाले. विनायक वैद्य यांनी मार्गदर्शन केले. डोंबिवली सायकलिंग क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी दोन दिवस सायकल संमेलन राबवण्याची संकल्पना मांडली. अर्मच्युअर सायकलिस्ट ते अल्ट्रा सायकलिस्ट हा पुष्याच्या किरीट कोकने यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधून सांगितलेला किस्सा स्वास रोखून धरणारा प्रवास प्रेक्षकांना निःशब्द करून गेला. आहारतन्ना आणि अल्ट्रा सायकलिलट प्रीती सापकलिस्ट डॉ. आदित्य पीछे, स्ट्रेन्थ ट्रेनर कॉम्पिटिटिव्ह, सिद्धार्थ गाडेकर मॉनिटनिंग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग स प्रियोशन यावर आयोजित सर्व सायकलिस्टना अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, तसेच दी सायकलला वाहतुकीचे साधन दहा ज्येष्ट्र नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला ज्योतों फांको लिखित ’मंतरलेले १४ दिवस’ या त्यांच्या पुणे ते अयोध्या सायकल प्रवासावर आधारित पुस्तकाचे त्याचे सहप्रवासी डॉ. अश्विनी गतपत्ले गुमामा करमरकर यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रकाशन करत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.