loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनाकरीता दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांची निवड

दापोली (प्रतिनिधी) - राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन २०२५ सराव शिबिराकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्या उदयसिंह खिलारे तसेच आदिता पाटील या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची निवड जाहिर करण्यात आली आहे. राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक, डॉ. सतिश नारखेडे, संशोधन तथा संचालक, विस्तार शिक्षण डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, संचालक, क्रीडा व सहशैक्षणीक उपक्रम डॉ. अरुण माने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वरवडेकर यांनी हार्दिक अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts