loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर संपन्न

रत्नागिरी : (जमीर खलफे) - अमित विलणकर व लायन्स क्लब आय हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर १९ जानेवारी रोजी संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक १४ मध्ये रत्नागिरीत जिल्हा तेली सेवा संघ कार्यालय तेली आळी येथे कारण्यात आले होते. यासाठी लायन्स क्लब चे डॉक्टर किशोर सूर्यवंशी, सौ. दीप्ती ओंकार फडके, विजय मोरये यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराला मुकुंद विलणकर, विशेष कार्यकारी अधिकारी संजय प्रभाकर साळवी, भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा सौ वषार्र् ढेकणे, अस्मिता (दया) चवंडे, विलास विलणकर, मनोहर कोतवडेकर, सचिन लांजेकर, प्रकाश नाचणकर, दादा ढेकणे, कमलाकार जोशी, अशोक मयेकर, दिलीप नागवेकर, राजेंद्र रसाळ, सौ. प्रियांका नाचणकर, श्रीमती अनिता खानविलकर, विजया घुडे, स्मितल नागवेकर, मधुरा विलणकर, परेश कोतवडेकर, प्रमोद विलणकर मच्छिंद्र नागवेकर, शिवराम विलणकर, दत्ता कीर, पद्माकर पावसकर, अमित पावसकर (भाजपा शहर उपाध्यक्ष) सुरज बंटी जोशी, भाजपा शहर चिटणीस बूथ प्रमुख समीर विलणकर (भाजपा चिटणीस), अमर विलणकर (भैरी मंदिर ट्रस्टी विश्वस्त), प्रकाश नाखरेकर, मनीष जोशी, चैतन्य घुडे, अनिकेत नागवेकर, सागर विलणकर, अक्षय नाखरेकर, आजमल हुन्नेरक, तेजस नाखरेकर, भालचंद्र विलणकर इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts