loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीमान चांदूलाल शेठ हाय व ज्यु. कॉलेजला कोकण विभाग शिक्षक आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट---

आज श्रीमान चांदूलाल शेठ हाय व ज्यु. कॉलेज खेड येथे कोकण विभाग शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी प्रशालेचे चेअरमन श्री. राजेशभाई बुटाला व प्रशाला समितीचे सदस्य श्री. संजय बुटाला यांनी शाल, श्रीफळ व पुष्प देऊन आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार केला. सदर समारंभावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. कांबळे जेष्ठ शिक्षक श्री. राठोड व खेड शहर भाजप अध्यक्ष श्री. अनिकेत कानाडे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts