loader
Breaking News
Breaking News
Foto

विनायक राऊत यांच्या रत्नागिरी संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

रत्नागिरी (प्रतिनिधी) - हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना नेते मा.खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी आमदार व शिवसेना नेते बाळ माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत, विधानसभा क्षेत्रसंघटक सौ.सायली पवार, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, उपतालुका संघटक सौ.गंधाली मयेकर, मा.पं.स.सदस्य दत्तात्रय मयेकर, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, उपशहर संघटक सौ.सेजल बोराटे, उपशहर संघटक उन्नती कोळेकर, मा.नगरसेविका सौ.रशिदा गोदड, विभागप्रमुख शशिकांत बारगोडे, सलील डाफळे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, शकील मालदार, साजीद पावसकर, विभाग संघटक प्रविण साळवी, उपविभागप्रमुख सिध्देश्वर कोळी, संजय गायकवाड, दिलावर गोदड, राजेंद्र सुर्वे, अक्षय पिलणकर, रोहित मयेकर, उपविभाग संघटक सौ.मिताली पवार, शाखा संघटक सौ.रंजना ढेपसे, सौ.क्षिप्रा बोरकर, कट्टर शिवसैनिक व मा.सरपंच सौ.अनिषा नागवेकर, युवासेना अधिकारी परास साखरे, उद्योजक आणि ज्येष्ठ शिवसैनिक नाना दळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts