loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत स्वागत

रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ते दावोस येथे गेले होते. त्यानंतर प्रथमच ते रत्नागिरीत आल्याने रत्नागिरी शिवसेना पक्षातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. नामदार सामंत विमानतळावर दाखल होताच त्यांच्या सर्व चाहत्यांनी त्यांचे तोंड गोड करुन स्वागत केले. त्यावेळी ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, दिपक पवार, सौरभ मलुष्टे, पप्पू सुर्वे, बंटी कीर, तुषार साळवी, निमेश नायर, शब्बीर वस्ता, पिंट्या साळवी, मुसा काझी, राकेश नागवेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts