loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड ,खोकल्यामुळे बोलण्यास त्रास; 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द

देशाचे माजी कृषिमंत्री संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नामदार शरदचंद्र पवार प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. शरदचंद्र पवार यांना खोकल्यामुळे बोलायला त्रास होत असल्याने त्यांचे पुढील 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान उद्या 26 जानेवारी दिवशी मुंबईतील पक्ष कार्यलयात सुप्रिया सुळे ध्वजारोहण करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts