loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिद्ध कीर्तनकार आणि आकाशवाणी रत्नागिरी चा एके काळ चा सर्वपरिचित आवाज सुरेश भावे यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध कीर्तनकार आणि आकाशवाणी रत्नागिरीचा एकेकाळी गाजलेला सर्वपरिचित आवाज सुरेश भावे यांचे दुःखद निधन झाले . त्यांच्या चाहत्या वर्गात दुःखद छटा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरेश सिताराम भावे यांचा वाढदिवस २६ जानेवारी १९४६ , सन १९७७ मध्ये त्यांनी रत्नागिरी आकाशवाणी केंद्र येथे निवेदक म्हणून काम केले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts