loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेकिंग न्यूज : लांज्यातील उपोषणकर्ते लहू कांबळे यांच्या प्रकृतीत बिघाड , उपचार घेण्यास नकार

लांजा - मागासवर्गीय निधी (अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत सुधार निधी) अन्य प्रभागात प्रस्तावित केल्याबद्दल लांजा नगरपंचायत मनमानी कारभाराबाबत प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक लवू शिवराम कांबळे यांनी काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पुकारलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी (२७ जानेवारी) लवू कांबळे यांची तब्बेत खालावली. लांजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शुभम शर्मा यांनी नगरसेवक लवू कांबळे यांची तपासणी केली असता रक्तदाब वाढल्याचे वाढल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय उपचार करून घेण्यास नगरसेवक लवू कांबळे यांनी नकार दिला आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts