loader
Breaking News
Breaking News
Foto

चिकन खाताय सावधान, अन्नात सापडले किडे

इंटरनेटवर मांसाहारी खाद्यपदार्थांचा आणखी एक घृणास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेला अशाच एक वाईट प्रसंगाला सामोरे जाताना दिसत आहे. ज्यात चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या क्लिपमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक कीटक रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर अळ्या दिसल्यासारखे वाटत होते. ज्यामुळे ही घटना अधिकच भीतीदायक आणि घृणास्पद वाटत होती. इन्स्टाग्रामवर ’क्रेझी बी’ या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट काही काळापूर्वी शेअर करण्यात आली होती आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

चिकन खाणार्‍यानो वेळीच सावध व्हा, मार्केटमध्ये मिळणारे चिकन आणि अन्नपदार्थ मधून मिळणारी चिकन हे कोल्ड स्टोरेज मधले असल्याचे समोर येत आहे.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts