loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिद्ध प्रधान टी ब्रँण्ड चे डायरेक्टर श्री सलिम प्रधान यांना महाराष्ट्र उदयोग - रत्न पुरस्कार

महाराष्ट्रातील चहा पावडर बनवणारी प्रसिद्ध प्रधान टी ब्रँण्ड चे डायरेक्टर श्री सलिम नूरअली प्रधान यांना महाराष्ट्र उदयोग - रत्न पुरस्कार 2025 ( बेस्ट टी ब्रॅण्ड ऑफ दी ईअर )चा वॉर्ड देण्यात आला. वॉर्ड देताना गव्हरमेंट ऑफ इंडियाचे चडचए चे असिस्टंट डायरेक्टर मि. अभय व फिल्म अभिनेत्री , प्रोड्युसर व बिझनेस वुमेन तेजस्वीनी पंडीत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण नाशिक येथे मोठ्या दिमाख्यात पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts