loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली मनसे पदाधिकार्‍यांचा भाजपात प्रवेश

दापोली (वार्ताहर) :- भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून दापोली शहरातील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शंकर मायदेव, हाफीज महालदार, किशोर गायकवाड, महेंद्र कराडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते, दापोली शहराध्यक्ष संदीप केळकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. वैष्णवी वेल्हाळ, राजस्थान सेल जिल्हाध्यक्ष राकेश माळी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे, उपशहराध्यक्ष रोहित शिंदे, शहर सरचिटणीस मयुरेश वेल्हाळ, दापोली तालुका सोशल मीडिया संयोजक धिरज पटेल, कार्यालय प्रमुख अमोल चोरगे, युवा मोर्चा सदस्य ओंकार वेल्हाळ, नवनाथ जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts