loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक; अमेरिकेत भीषण दुर्घटना

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. ६० प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक झाली आहे. यानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर नदीत जाऊन कोसळलं. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत १८ मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. विमानात एकूण ६४ जण प्रवास करत होते. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते. अमेरिकेत विमान दुर्घटनेनंतर प्रवासी आणि बचावकार्य करणार्‍या कर्मचार्‍यांसमोर मोठी अडचण आहे. याचं कारण ज्या नदीत विमान कोसळलं आहे त्याचं पाणी फार थंड आहे. या नदीत एखादी व्यक्ती काही मिनिटं जरी बुडाली तरी गोठून जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts