loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-सोनारआळीमध्ये उद्या माघी गणेशोत्सव

खेड (वार्ताहर) : शहरातील सोनारआळी मित्रमंडळ व महिला मंडळाच्यावतीने सिद्धीविनायक मंदिरात १ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ७ वा. सत्यनारायण महापूजा होईल. सायंकाळी ७ नंतर महाप्रसाद होईल. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव खेडेकर, उपाध्यक्ष उदय गुहागरकर, सचिव स्वप्निल वनारे, सहसचिव तुषार कारंजकर, खजिनदार नीलेश पिंपळकर, सहखजिनदार स्वरूप दांडेकर आदी उपस्थित राहणार असून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts