loader
Breaking News
Breaking News
Foto

कारवांचीवाडी गावात भराडीन देवीचा यात्रा उत्सव ---

रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी गावामध्ये दोन ओढ्याच्या मध्ये (उगमाच्या) वसलेली स्वयंभू जागृत नवसाला पावणारी आई भराडीन देवीचा यात्रात्सव ३ व ४ फेब्रुवारी आयोजित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले आहे यामध्ये ३ फेब्रुवारीला ८:३० वाजता रेकार्ड डान्स, ९:३० वाजता ’ मराठी बाणा श्रीराम महिला कला मंडळ पानवल शिंदे वाडी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ४ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता अभिषेक, पुजा ,आरती, भोवत्या होतील. सकाळी ६ वाजल्यापासुन ओटी भरणे, नवस फेडणे व विविध भजने आयोजित केली आहेत. दुपारी १२:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ३:०० वाजता हळदिकुंकू समारंभ होईल रात्री ठीक १०:३० वाजता ’ काहीतरी घडतय इथे ’कार्यक्रम होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भराडीन देवी उत्सव कमिटी, अध्यक्ष रामचंद्र कांबळे व सर्व सभासद व ग्रामस्थ यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts