loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली एसटी स्टँड सर्कल येथे दिशादर्शक फलक

संगलट-खेड (इक्बाल जमादार) : लायन्स क्लबच्यावतीने दापोली एसटी स्टँड सर्कल या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला. मुंबई, पुणे व मंडणगडकडून येणार्‍या प्रवाशांना व पर्यटकांना शहरातून जाणार्‍या रस्त्याची माहिती होण्याकरिता लायन्स क्लबने फलक लावलेला आहे. यावेळी डिजी एम. के. पाटील, अध्यक्ष अतुल मेहता, सेक्रेटरी कौशिक मेहता, मनोहर जैन, माजलेकर, प्रभाकर शिंदे, प्रसाद मेहता व अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts