loader
Breaking News
Breaking News
Foto

तळाशील येथे मॅरीड-अनमॅरीड कपल डान्स स्पर्धेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील श्री गोपाळ कृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुड बॉईज ग्रुप तळाशील यांच्या तर्फे मॅरीड-अनमॅरीड कपल डान्स डबल धमाका या नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. गोपाळ कृष्ण रंगमंच, तळाशील या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत मॅरीड कपल डान्स गट व अनमॅरीड कपल डान्स गट या दोन्ही गटासाठी प्रथम तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे रु. ७७४७, रु. ५५४७, रु. ३३४७ तसेच चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. माहिती व नावनोंदणीसाठी स्वप्नेश ७२६२०१०७१९, राजू ७९७७३४५६०० यांच्याशी संपर्क साधावा, नाव नोंदणी ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts