loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई हादरली, वांद्रेत ट्रेनमध्ये शिरुन वासनांध नराधमाने केला अत्याचार

मुंबई शहरातून एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. वासनांध नराधमाने एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना दुर्दैवी म्हटली जात आहे. सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या घटनांनी समाजात अस्थिरता निर्माण होत आहे. मुंबईचे बांद्रा येथे घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईतील वांद्रे स्थानकात उभ्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. शनिवारी रात्री 55 वर्षीय महिला हरिद्वारहून नातेवाइकांसह वांद्रे टर्मिनसवर उतरली. त्यानंतर नातेवाईक कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले. महिला काही काळासाठी ट्रेनमध्ये जाऊन झोपली. हे तिथेच काम करणाऱ्या हमालाने पाहिले आणि त्याने ट्रेनमध्ये शिरुन महिलेवर बलात्कार केला.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts