loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा प्रशालेचे कलर बेल्ट तायक्वांदो परीक्षेत यश

खेड (वार्ताहर) : भरणे तायक्वोंदो स्पोर्ट्स क्लब व रत्नागिरी तायक्वोंदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत कलर बेल्ट तायक्वांदो परीक्षेत श्री समर्थ विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कु.तन्मय सकपाळ (ग्रीन 1 बेल्ट), कु.आदित्य राईन, कु.साई पाष्टे, कु.सोहम मकवाणा, कु. जय गोरे, कु. मुस्तफा सुर्वे या विद्यार्थ्यांनी (ग्रीन बेल्ट) तसेच, कु. सफा सावंत, कु. निभिष कासार, कु. प्रीन्स गोरे व कु. रुद्र खोपकर यांनी (यल्लो बेल्ट) प्राप्त केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदारदिग्विजय इंदुलकर, क्रिडा शिक्षिका कु.सिद्धी बाळकृष्ण पांचाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts