loader
Breaking News
Breaking News
Foto

चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकांची गुढी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेने प्रेरीत होऊन हुंदळेवाडी ता. चंदगड येथील प्राध्यापक रविंद्र बाबुराव पाटील व प्राथमिक शिक्षिका सौ सुजाता रविंद्र पाटील या दाम्पत्याने आजगुढी पाडवा सण पुस्तकांची गुढी उभा करून साजरा केला. सलग चार वर्षांपासून ते घरासमोर पुस्तकांची गुढी उभी करून वाचनविषयक संदेश समाजासमोर आणत आहेत. जवळपास शंभर पेक्षाही जास्त पुस्तके एकत्रित करून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg