loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नाईट लँडिंगला सुरुवात ---

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी रात्री ३० मार्चपासुन नाईट लँडिंग सुरु झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान ५६ प्रवाशांना घेऊन रात्री साडेनऊ वाजता शिर्डी विमानतळावर उतरले. तर रात्री ९ वाजून ५० मिनीटाने शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे ७५ प्रवाशी घेऊन विमानाने उड्डाण केले. दोन वर्षीच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्रीची विमानसेवा (नाइट लॉंडिंग) सुरु झाल्याने या विमानतळाने आणखी एक प्रगतीचे पाऊस टाकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg