loader
Breaking News
Breaking News
Foto

भारताला जागतिक नेता बनवण्यात RBI ने महत्त्वाची भूमिका बजावली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरबीआयच्या 90 व्या वर्षाच्या समारोप समारंभात हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या, RBI ने नाबार्ड, IDBI, नॅशनल हाऊसिंग बँक यांसारख्या संस्थांची स्थापना करून आर्थिक परिसंस्था मजबूत केली आहे. देशातील पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचे सतत आधुनिकीकरण करून डिजिटल पेमेंटमध्ये भारताला जागतिक नेता बनवण्यात RBI ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय रिझर्व बँकेने गेल्या ९० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली. जस जसे भारतस्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्याच्या जवळ जात आहे , तसतसे भारताची उंच झेप आहे.विकसित भारताचे २०४७ चे मिशन असून नवीन ,अनुकूल , सुलभ आर्थिक परिस्थिती कडे जाण्याचे भारताचे प्रयत्न आहेत ,असे ही राष्ट्रपती म्हणाल्या.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दोन दिवशीय मुंबई भेट

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg