loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये बालाजी मेडीलाईन्स मेडिकल दुकानाचे उद्घाटन

खेड (प्रतिनिधी) - खेड येथे एस. टी. स्टँड जवळ अनिकेत शॉपिंग सेंटर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या बालाजी मेडीलाईन्स (जेनरिक आधार) या नवीन मेडिकल दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे founder CEO Mr. Arjun ji deshpande sir यांच्या ऑनलाईन उपस्थितीत तसेच शिवसेना उपनेते व खेड-दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक विलासजी बुटाला, दापोलीतील शिवसेनेचे किशोरजी देसाई, अनंत उर्फ अण्णा चिंडक, अजिंक्य चिंडक, कुबेर चिंडक, अरविंद चिंडक, प्रकाश जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg