loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा येथे हनुमान जयंती निमित्त नृत्य स्पर्धा ---

मालवण(प्रतिनिधी)- इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवारी ११ एप्रिल रोजी रामेश्वर मंदिर येथे राम गीतावर आधारित भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम येणार्‍या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये ७०००/- व चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये ५०००/- व चषक, तृतीय पारितोषिक रोख रुपये ३०००/- व चषक, उत्तेजनार्थ प्रथम रोख रुपये २०००/- व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय रोख रुपये १०००/- व चषक देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क बाबू ९४२१५७४७००, तेजस्विता ९४०४४५७८३५, रुपेश ९४२००८०४०४. यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg