loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण आगाराला प्राप्त नव्या बसेसचे लोकार्पण आम. निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून 10 नविन बसेस मालवण एसटी आगाराला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी पाच बसेसचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी झाले होते. तर नव्याने उपलब्ध झालेल्या पाच बसेसचे लोकार्पण बुधवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, मंदार लुडबे, संदीप भोजने, ऋषिकेश सामंत, कोदे यांसह अन्य पदाधिकारी तसेच एसटी विभागाचे अधिकारी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स्थानक प्रमुख स्वप्निल गडदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

मालवण आगारास प्राप्त झालेल्या एसटी बसेस प्रवासी वर्गाचा प्रवास अधिक सुलभ व आरामदाई करतील, असे सांगत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी प्रवासी वर्गाच्या वतीने आमदार निलेश राणे व महायुती सरकारचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg